Welcome!

Hello & Welcome to the Sanskrit Wikipedia!Please visit here to learn Sanskrit and visit fonthelp to learn how to type in sanskrit.

Please also do see if your contributions are saved with your IP address, if so please not that creating your own ID and using the same is better way of maintianing anonymity.

We hope you will create a new login and become a member of the Sanskrit Wikipedia. This will enable better interactions and ease the task of contributing to Wikipedia. And you will be able to change your preferences, use talkpages and help us to serve you better.

You can use "Login /Create a new login" link to sign-up and login on the Sanskrit Wikipedia. Please see our helpdesk for more information about the project. If you have any questions/problems do ask them at the helpforum, or place {{helpme}} on your talk page and someone will show up shortly to answer your questions. Please use (~~~~); which will produce an automatic signature.Please also keep us informed at Sanskrit Wikipedia's this discussion page about how far this help was helpfull to you ?

Thanking you, With warm regards, Helpdesk Marathi Wikipedia ~~~~


प्रिय अनामिक सदस्य,

आपण मराठी विकिपीडियास भेट दिल्याबद्दल धन्यवाद.

आम्ही आपणास सूचित करू इच्छितो की, आपण सध्या विकिपीडियाचे सदस्य नसल्यामुळे आपला सध्याचा सहभाग संपूर्ण 'अनामिक' स्वरूपाचा न राहता आपल्या संगणकाचा IP पत्ता येथील पानांवर नोंदवला जातो.

आम्ही तुम्हाला सुचवू इच्छितो की आपण विकिपीडियाचे सदस्य व्हा. त्यामुळे आपली वैयक्तिक चर्चा, पसंती, पहार्‍याची सूची, योगदान इत्यादींची सहज नोंद होते. विकिपीडियावर संपादन करणे, संचिका चढवणे, संकेत स्थळांचा उल्लेख करणे सोपे होते. विकिपीडियावरील विविध सोयीचा फायदा आपल्याला मिळतो.

आपण "नवीन नोंदणी किंवा प्रवेश करा" या दुव्याचा उपयोग करून आपण आपले खाते उघडून सहकार्य कराल असा विश्वास आहे. विकिपीडियाची अधिक माहिती मदत मुख्यालय येथे उपलब्ध आहे व काही मदत लागल्यास कृपया मदतकेंद्राला भेट द्या. आपण {{सहाय्य ददाती}} हा कोड आपल्या चर्चापानावर ठेवल्यास, आमचे संपादक स्वत: आपल्याशी संपर्क साधतील. कृपया विकिपीडियावर संपर्क साधताना चार (~~~~); वापरुन आपली सही नोंदवावी..कृपया आमचा हा साहाय्य देण्याचा प्रयत्न आपल्याला कितपत उपयूक्त वाटला ते चावडीत नोंदवा ?

विकिपीडिया मदतचमू ~~~~



या पानावरील बदल हे सर्व नवीन सदस्यांना ताबडतोब दिसतात, म्हणून कृपया बदल सुचवण्यासाठी चर्चा या पानाचा वापर करा.


See Wikipedia:Welcome templates for alternative welcome templates. वर्ग:Wikipedia:Welcome templates वर्ग:Welcome Templates Fasthelp Fasthelp

"https://sa.wikipedia.org/w/index.php?title=फलकम्:Fasthelp&oldid=215097" इत्यस्माद् प्रतिप्राप्तम्